मराठी

गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या डोक्यात मराठी भाषेत वेबसाईट करण्याची कल्पना घोळते आहे पण अनेक कारणांमुळे हे काम सारखे मागेच पडत आहे. ह्यापैकी बरीच कारणे तांत्रिक होती. पण आता बराचशी तांत्रिक कारणे दूर झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Windows 2000 आणि Windows XP मधून Unicode वापरून आता मराठी आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये लेखन करता येते. त्याच तंत्रप्रणालीचा वापर करून मी हे पान लिहीले आहे. जर तुम्हालाही त्यात रस असेल तर कृपया ह्या पानावरील माहिती वाचा.

हे पान म्हणजे केवळ सुरुवात आहे. अजून बराच मजकूर मराठीत तयार करण्याचा बेत आहे. जर तुम्हाला विंडोज मघुन मराठी (आणि इतर भारतीय भाषांतून) काम करायचे असेल तर अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

मराठी पाने: